Image post
Instagram

आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा. ही तिथी 'कालिदास दिन' म्हणून ओळखली जाते. कालिदास हे संस्कृत नाटककार आणि कवी होते. त्यांनी लिहिलेले 'मेघदूत' हे महाकाव्य आजही महत्त्वाचे मानले जाते. #KalidasDay #Kalnirnay2019 #PhotoOfTheDay . . . #AshadhMonth #Chathurthi #Kalnirnay #Zodiac #Horoscopes #Numerology #AstrologyPosts #DailyHoroscope #Universe #Marathi #News #PositiveVibes #Spirituality #BulletJournal #Calender #Illustration #Calendar #Diary #PocketSized #Magazines #Publication #MarathiPost #WeeklyPlanner #PhotoOfTheDay #IGDaily